विश्व हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा .
Correspondent: Mr. Samadhan Mali
Date: 17 - September - 2024
Chopda, Jalgaon, Maharashtra
विश्व हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर 2024 वार मंगळवार रोजी राष्ट्रीय विश्व हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी यामध्ये कबीरदार जी, हरिवंश राय बच्चन जी, संत मीराबाई यांची वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांना तो सन्मान दिला गेला. कबीरदास यांनी गायलेले दोहा, संत मीराबाई यांचे भजन तसेच हरिवंश राय बच्चन यांची कविता यासंदर्भात असलेलं त्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं काही विद्यार्थ्यांनी विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपापले विचार भाषणाच्या माध्यमातून प्रगट केले त्याचबरोबर न नक्कड नाटक या ठिकाणी सादर करण्यात आलं, काही विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसावर सुंदर गीत या ठिकाणी गायन केलं, त्याचबरोबर हिंदी विषयासंदर्भातला इतिहास विषय शिक्षिका सौ चेतना मॅडम यांनी पटवून दिले या त्याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मा श्री रजीश बलन सर उपमुख्याध्यापक सौ निखिला मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होते






Comments